बजाजनगरातील खदानीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

0

औरंगाबाद : मागील आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या मनीषा सतीश कुलकर्णी (वय, 40 बजाजनगर) या महिलेचा मोरे चौकाजवळील खदानीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह सापडल्यानंतर या महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्ये केली आहे, याबाबत पोलिस तपास करत आहेत. या घटनेची वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.