औरंगाबाद : महानगरपालिकेच्या विविध विभागाचे कामकाज कसे चालते यासाठी सदर अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.यावेळी विद्यार्थ्यांनी मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांची महापौर दालनात भेट घेतली . यावेळी मा महापौर महोदयांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण महापौरांनी केले.