Browsing Category

Marathwada

म्हैसमाळ येथील पर्यटनस्थळ प्रवेश बंदमुळे पर्यटकांचा हिरमोड

औरंगाबाद :  कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हापासून सर्व पर्यटन स्थळे, रेल्वे, बस सह आदी सर्वच बंद केले होते. अनलॉक झाल्यामुळे आता  हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही काही पर्यटन स्थळे बंदच  आहेत.…

कृषिमंत्री दादासाहेब भूसे यांनी नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी

करमाड : औरंगाबाद तालुक्यातील गावांत सतत तीन महिन्यांपासून जोरदार पावसाने  थैमान घातले आहे.  त्यामुळे  खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके पिवळी पडून सडत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भूसे यांनी हिंगोली…

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशातील शेतकरी रस्त्यावर उतरणार

नवी दिल्ली : संसदेत  पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकडून आज देशात ‘भारत बंद’चा नारा देण्यात आला आहे. या विरोध प्रदर्शनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याशिवाय देशातील 31 शेतकरी संघटनांनी…

नागपंचमीसाठी सासुरवाडीला निघालेल्या जावयासह दोन मुले पुरात गेली वाहून

गेवराई : गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली.नागपंचमीसाठी दोन मुलांना दुचाकीवरून सासुरवाडीला घेऊन जाताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील बाप-लेकासह मुलगी वाहून…

‘…जर हा निर्णय झाला तर आंदोलन करू’; अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रात केला आहे. जर हा निर्णय झाला तर आंदोलन करू, असा…

मराठी तरुण मनोज जाधवची गगन भरारी, ‘गुगल’ने केली ‘फंडींग’

गुगल आहे सोबतीला... जगभरात कोरोना व्हायरसमुळे जी वैश्विक महामारी आली आहे, त्याचा परिणाम आता सर्वच क्षेत्रांवर दिसू लागला आहे. त्यात अनेक क्षेत्र अक्षरश: होरपळून निघत आहेत. अशात माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद ठरलं नाही. अनेक…

‘ताज हॉटेल’ स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिस हायअलर्टवर

मुंबई : कराची स्टॉक एक्स्चेंजवरील हल्ल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देऊ, अशी धमकी देणारा दूरध्वनी सोमवारी पोलिसांना आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई…

 ‘अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स’ शाळेत ऑनलाइन अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आसेगाव  : येथील अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेतील ऑनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने मुलांना शिक्षण…

राज्य शासनाने लॉकडाऊनबाबत जारी निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू

औरंगाबाद  : राज्य शासनाने 1 ते 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनबाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत जे सुरू होते, त्या सर्व सेवा त्याच नियमाने सुरू राहतील आणि ज्या बाबींवर निर्बंध ठेवले होते ते 31…

करमाड कोरोनाबाधितांची संख्येत सहाने वाढ, एकूण रुग्णसंख्या नऊ

करमाड : करमाड गावात मंगळवारी सर्वाधिक सहा रूग्णाची वाढ झाली. त्यामुळे गावातील एकूण रूग्णांची संख्या नऊवर पोहोचली.. यातील तीन रूग्णांवर घाटीत तर सहा रूग्णांवर बीड रोडवर उभारलेल्या एका कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. करमाड गावात…