मनमाड ते काचीगुडा रेल्वे गाडी येते उशिरा, प्रवाशांचे आंदोलन

0

औरंगाबाद : मनमाड ते काचिगुडा रेल्वे गाडी वर्षभरापासून 1 ते 5 तासांपर्यंत उशिरा येत आहे. या विरोधात रेल्वे प्रवाशांनी व्यापक अंदोलन सुरु केले. या अंदोलनाचा भाग म्हणून प्रवाशांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून संताप व्यक्त केला. याबाबत वारंवार तोंडी व लेखी माहिती देऊनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.