Browsing Category

Maharashtra

काहींना उगाच पोलिसांचा जत्थ्था घेऊन फिरायची भारी हौस, आता लागेल त्यांना चांगली झोप

कोल्हापूर : राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे अत्यंत चुकीचेच आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. या निर्णयामुळे ज्यांची सुरक्षा…

शेतकऱ्यांच्या संघर्षाला महाराष्ट्रातून ताकद देणार; पवारांनी उघड केली रणनीती

कोल्हापूर : दिल्लीत केंद्रीय कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्याला ताकद देण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन आंदोलनास…

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणे आणि तो परत मागे घेणे धक्कादायक ….

मुंबई  : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याचं वृत्त येताच चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली.  सामाजिक…

स्फोटकांनी भरेलल्या ट्रकचा स्फोट; या अपघातात ८ मजुरांचा मृत्यू

बंगळुर :  दक्षिण भारतातील कर्नाटकात असणाऱ्या शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी(२१ जाने.)रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला असून या अपघातात ८ मजुरांचा मृत्यू झाला. स्फोटाचे…

रेणू शर्माने धनंजय मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतल्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया,…

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या तक्रारदार महिलेने मागे घेतली आहे. या घटनेमुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीही हे दिलासादायक वृत्त…

धनंजय मुंडे यांना दिलासा, रेणू शर्मांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार

मुंबई  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता कमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. धनंजय मुंडेंसाठी ही दिलासादायक बातमी…

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग, आगीत 5 जणांचा मृत्यू

पुणे  :कोरोना आजाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागली असून, मागील अडीच तासांपासून आग…

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई  : कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होत आाहे. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत…

ऐकावे ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

चेन्नई : कोरोनामुळे लोकांचं जीवन जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. या महामारीमुळे लग्न सोहळ्यातही मोठे बदल झाले आहेत. आता नवविवाहित जोडे लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम…

एकनाथ खडसेंचा अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने…