Browsing Category

Maharashtra

‘राज्यात किमान तीन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल’

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी व अन्य काही वर्गांकडून विरोध होत असतानाच, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आता वेगळेच संकेत दिले आहेत. 'कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन…

‘प्रत्येकाने फॅमिली प्लानिंग केले असते तर ही परिस्थितीच आली नसती’ -भाजप खासदार उदयनराजे…

सातारा :कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याला आवश्यकतेपेक्षा कमी लसीचा पुरवठा करण्यात येत आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारनं केला आहे. तर, महाराष्ट्राचं नियोजन चुकल्याचे…

अंबाजोगाईच्या ‘त्या’ दाम्पत्याचे अमेरिकेत काय झाले?; पतीनेच भोसकले पत्नीला?

बीड : अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याच्या हत्येबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच अमेरिकेतील मीडियाने मात्र, पोलिसांच्या हवाल्याने धक्कादायक माहिती…

औरंगाबादेत ‘आरबीआय’ बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून तोडला हात

औरंगाबाद : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना, औरंगाबादमध्ये गुन्हेगारी काही थांबण्याचे नाव घेईना. औरंगाबादमध्ये कब्रस्तानात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महापालिकेच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानात या तरुणाचा मृतदेह…

वाझे प्रकरणात एनआयएचा तपास सुरू आहे की…; राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपवर संशय!

मुंबई :  'भाजप नेते बोलतात त्यानंतर 'एनआयए'कडून काही माहिती बाहेर येते, याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे, याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री …

‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीला देशात होणार लसीकरण उत्सव’

नवी दिल्लीः  पंतप्रधान मोदींनी देशातील करोनाची स्थिती आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी करोनासंबंधी चाचण्यांच्या वाढीवर भर देण्याचे आवाहन केले. यासोबतच ११ ते १४ एप्रिल…

रात्रीस राजकारण चाले! अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे पंढरपुरात भाजपला टेन्शन

 पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री पंढरपूरमध्ये काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. अजित पवार यांनी ही निवडणूक किती…

भाजप नेते जाऊन बसले कल्याणरावांच्या घरी, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार

पंढरपूर :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील, असा…

ठाकरे सरकार आणि देशमुखांना दणका, याचिका फेटाळल्या; सीबीआय चौकशी योग्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. या…