शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाआरती आणि अभिवादन कार्यक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन

0

करमाड : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबाद पुर्व ग्रामीण तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने ठिकठिकाणी महा आरती आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबाद पुर्व ग्रामीण तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने ठिकठिकाणी महाआरती आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. करमाड (ता.औरंगाबाद) येथे तालुकाप्रमुख डॉ जिजा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महा आरती घेऊन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ जिजा कोरडे, पंचायत समिती माजी सभापती कैलास उकर्डे, फुंलंब्री युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विठ्ठल कोरडे, कृष्णा उकर्डे, ग्रा. प सदस्य रफिक भाई, शिवाजी उकर्डे, बाबुराव महाराज उकर्डे, अनिकेत उकर्डे, रमेश कुलकर्णी भिमराव कुलकर्णी, ठेकेदार बबलू तारो, भैय्याजी सुराणा, बाळु कोकाटे, सुनील तारो, भगवान भावले, रंगनाथ उकर्डे, प्रवीण कुलकर्णी, सुशिल कोरडे आदी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.