डोंगरद-यांमध्ये बहरला करवंद

0

डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणा-या करवंदाच्या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणात फळ लागली आहेत. बाजारपेठेत करवंद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने बेरोजगार महिला व तरुणांना सध्या तरी रोजगार उपलब्ध झाला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.