रांजणगाव शेणपुंजी फाटा येथे चाकु हल्ला, आरोपीसह सहा जखमी

0

औरंगाबाद : रांजणगाव शेणपुंजी येथे दोन गटांमध्ये तुबंळ हाणामारी झाली. यावेळी चाकूनेही वार करण्यात आले. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले. यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.