मोदींविरोधी ६९ टक्के जनतेने एक होऊन देश व संविधान वाचवावे – कान्हेयाकुमार
देशातील तमाम संविधानवादी आणि धर्मनिरपेक्षवादी संस्था, संघटना व पक्षांनी एकत्र व्हावे. देश तोडणा-या भाजप आणि आरएसएसच्या यांचा दारून पराभव करावा, असे वक्तव्य युवा नेते कैन्हयाकुमार यांनी केले. ते आमदार सतिश चव्हाण यांच्या वतीने आयोजित देश बचाओ संविधान बचाओ या सभेत बोलत होते.