Browsing Category

International

जगभरात जीमेल, गुगल आणि यू ट्यूब बऱ्याच वेळानंतर पूर्ववत

वॉशिंग्टन : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल अचानक बंद झाले आहे. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्राईव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल अचानक बंद झाली.…

भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलची क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरू असलेला प्रवास मी आता…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘मर्ज‘प्रकल्प मंजूर, ७५ हजार ‘यूरो‘चा निधी

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज‘  प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. दक्षिण आशियातील उच्च शिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतातील दोन विद्यापीठांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती…

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक!

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्कारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच…

श्रीनगर हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख शहीद

जळगाव : काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणाची बाजी लावली.…

जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ब्युनोस आयरिस : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना  यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.…

‘नामिबिया विज्ञान विद्यापीठा’च्या सल्लागार समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख नियुक्त

औरंगाबाद : ‘नामिबिया विज्ञान व तंत्रज्ञान, नामिबिया‘ या विद्यापीठाच्या माहिती विज्ञान डेटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या सल्लागार समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक…

भारताचा तुफानी गोलंदाज मोहंमद सिराजचे वडील मोहंमद चाऊस यांचे निधन

हैदराबाद : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताचा तुफानी गोलंदाज मोहंमद सिराज  याच्या वडिलांचे निधन झाले आहे. फुफ्फुसाच्या आजारामुळे मोहंमद सिराजचे वडील मोहंमद चाऊस यांचे शुक्रवारी निधन झाले,…

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 ला हल्ला घडवण्याचा कट? यावर्षी ‘या’ हल्ल्याला बारा वर्ष…

नवी दिल्ली : येत्या 26 नोव्हेंबर रोजी  दहशतवाद्यांचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार…

जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला 10 वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अँटी टेररिज्म न्यायालयाने दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला अवैध फंडिंग प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. हाफिज सईदला मागच्या…