शासकीय जागेवरील घरकुले होणार नियमाकूल, महसूल-पं स पथकाकडून स्थळ पाहणी……
औरंगाबाद : कोल्हाटी येथील शासकीय गायरान गट क्र. ५ आणि २० तसेच पंढरपूर येथील शासकीय जागेची पाहणी करण्यासाठी गुरुवारी ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या पथकाने पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी वडगाव कोल्हाटी ग्राम पंचायत प्रशासनाला सदर शासकीय जागेसंदर्भात आवश्यक कागदपत्र सादर करून नागरिकांची घरे नियमाकूल करण्यासाठी आदेशित केले. तर पंढरपुर ग्राम पंचायत प्रशासनाला अतिक्रमणाची योग्य वर्गवारी करून २५ मार्चपर्यंत योग्य अहवाल सादर करण्याचे आदेशित केले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://www.youtube.com/watch?v=9yp1ESq1HuE