राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा! – खासदार नारायण राणे
बाळासाहेबांमुळे शांत, 40 वर्षांत जे पाहिले-ऐकले ते बाहेर काढले तर पळता भूई थोडी होईल !
मुंबई: कुणाला बेडूक म्हणता? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते, बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतले आणि बाहेरचे सगळे बाहेर काढेन , असे भाजपचे नेते, खासदार नारायण राणे म्हणाले.
आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते, बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतले आणि बाहेरचे सगळे बाहेर काढेन , असे भाजपचे नेते, खासदार नारायण राणे म्हणाले.असे सांगतानाच, राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला. असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला.