“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” – शौमिका महाडिक

भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

0

कोल्हापूर : “मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्वीट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शिरसंधान साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते. शौमिका महाडिक यांनी काल (बुधवार) दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने कुजबूज सुरू झाली. अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ, असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटांत चूक कळताच, मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर, असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला. शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. “शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.
कोल्हापूर : “मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्वीट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शिरसंधान साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते.
शौमिका महाडिक यांनी काल (बुधवार) दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने कुजबूज सुरू झाली. अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ, असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटांत चूक कळताच, मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर, असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला. शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. “शरद पवार यांच्याकोल्हापूर : “मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्वीट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शिरसंधान साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते. शौमिका महाडिक यांनी काल (बुधवार) दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने कुजबूज सुरू झाली. अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ, असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटांत चूक कळताच, मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर, असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला. शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. “शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.
कोल्हापूर : “मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्वीट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शिरसंधान साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते.
शौमिका महाडिक यांनी काल (बुधवार) दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने कुजबूज सुरू झाली. अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ, असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटांत चूक कळताच, मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर, असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला महाडिक यांनी लगावला.शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. “शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.