Browsing Category

Health

राज्यात कठोर निर्बंध आवश्यक; शरद पवारांचे जनतेला ‘हे’ आवाहन

मुंबई  :राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाची रोजची आकडेवारी ५० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, व्यापरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. या…

कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईत निधन

मुंबई : गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे नेतृत्व कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे काल मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांनी गिरणी कामगारांसाठी मोठा लढा दिला होता. कामगारांचे प्रश्न सातत्याने लावून धरले होते.…

रेमडीसिवीर औषधाचा काळाबाजार बार्शीत उघडकीस; सामाजिक कार्यकर्त्यांचे स्टिंग ऑपरेशन

सोलापूर : बार्शी शहरातील तुळशीराम रोडवर असलेल्या शहा रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्येरेमडीसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी केला आहे. याबाबत ठक्कर यांनी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. खुद्द पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत…

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ

मुंबई : कोरोना वैद्यकीय उपचारात रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयोगी पडत असले तरीही या इंजेक्शनची उपलब्धता बुधवारी मुंबईमध्ये नव्हती. खासगी रुग्णालयामधील रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात होते. इंजेक्शनचा साठा पुरेशा…

कोरोना काळात गुढीपाडवा असा करा साजरा, हिंदूंचा नववर्षारंभदिन म्हणजे गुढीपाडवा

औरंगाबाद : हिंदूंचा नववर्षारंभदिन म्हणजे गुढीपाडवा होय. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात…

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू, भाजपला एक मोठा धक्का

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मात्र आता भाजपाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भाजपाचे उमेदवार…

कोरोना रुग्णाला मिळेना ऑक्सिजन बेड; सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

मुंबई : मुंबईत करोना संसर्गाचा जोर वाढला आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासाठी अनेक रुग्णालयात धावपळ करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या एका रुग्णाच्या मदतीला धावून आल्या आहेत. सुप्रिया सुळेंचे हे ट्वीट…

कोरोनाचे भयाण वास्तव, अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी, भयावहस्थिती

बीड :  राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रोजचे रुग्णवाढीचे आकडे 50 हजारांच्या घरात पोहोचत आहेत. बीड जिल्ह्यात तर कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप…