शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्ताने शिवसैनिकांच्यावतीने अभिवादन

शिवसेना तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन

0

औरंगाबाद  : गाढेजळगाव ( ता.औरंगाबाद) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतfनिमित्ताने शिवसैनिकांच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले.

गाढेजळगाव ( ता.औरंगाबाद) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्ताने शिवसैनिकांच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले. या  कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल ठोंबरे, शाखाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, राजू ठोंबरे, चंद्रभान पडूळ, नारायण कडोस, ऋषिकेश कोरडे, सोपान ठोंबरे, दत्ता कोरडे, जनार्दन कोरडे, साहेबराव कोरडे, गंगा कोरडे, तुकाराम कोरडे, बाबासाहेब कोरडे, निवृत्ती लघूटे, सय्यद मुस्ताक, मारुती ठोंबरे, चंदू पंराडे, भगवान गाडेकर यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.