लासुर स्टेशन येथे 6 हजार जनावरांसाठी 8 ते 10 एकरावर चार छावणी करणार सुरू – गौतम संचेती

0

औरंगाबाद : भारतीय जैन संघटना, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था, अरीत फाऊंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने तर आमदार प्रशांत बंब यांच्या सहकार्याने लासुर स्टेशन येथील मार्केट यार्डसमोर गीताबन परिसरामध्ये येत्या 20 तारखेपर्यंत 6 हजार जनावरांची 8 ते 10 एकरावर भव्य चार छावणी सुरू करण्यात येणार आहेत. त्याची तयारीही सुरू करण्यात आली, असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे गौतम संचेती यांनी दिली.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.