कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार आज १०८ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात आज १०८ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या १७४१२ वर

0

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १०८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १७४१२ वर जाऊन पोहोचली आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या १७४१२ कोरोनाबाधितांपैकी १२८३३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४०१७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

शहरात ८७ रुग्ण वाढले : त्यात एन अकरा, दीपनगर-१, गजानननगर-१, इतर -२, नागेश्वरवाडी -१, हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी-१, दिशा संस्कृती, पैठणरोड-१, एन सात, पोस्ट ऑफिस जवळ-१, पारिजात नगर, जयभवानीनगर, सिडको-१, भीमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड-१, संग्रामनगर, सातारा परिसर-४, शिवाजीनगर-२, श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको-१, चोपडे वस्ती, सातारा परिसर-१, सह्याद्री हिल, शिवाजीनगर-२, गणेश कॉलनी-३, पडेगाव-१, नवाबपुरा-३, सिद्धार्थनगर-२, एन बारा, छत्रपतीनगर-२, छावणी-१, सिडको -१, सिंधी कॉलनी -१, जयभवानीनगर -४, श्रीरामनगर, गारखेडा -१, बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा -१, रामनगर-२, प्रकाशनगर, मुकुंदवाडी-१, टीव्ही सेंटर-३, राधास्वामी कॉलनी, हर्सूल-२, झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ-१, बीड बायपास-२, बालाजीनगर -४, नाथनगर -३, सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा-१, औरंगपुरा-१, टिळकनगर-२, सराफा परिसर-२, एन अकरा-४, एन चार सिडको-२, एन एक सिडको-१, हर्सुल टी पॉइंट -३, नक्षत्रवाडी-१, मिलिट्री हॉस्पीटल-१, एन पाच सिडको-१, चिकलठाणा-१, एकनाथनगर-१, विजयनगर -६, गारखेडा परिसर-१, श्रीकृष्णनगर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात २१ रुग्ण आढळून आले  :  त्यात साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ-१, अर्बन व्हॅली जवळ, बजाजनगर-१, शिवालय चौक, बजाजनगर-१, कुंभेफळ -३, देऊळगाव बाजार,सिल्लोड-२, जय भवानीनगर, सिल्लोड-१, शिवना, सिल्लोड-२, खंडाळा, वैजापूर -७, विनायक कॉलनी, वैजापूर-१, जीवनगंगा वैजापूर-१, खालचा पाडा, शिवूर-१ या भागाxतील रुग्णांचा समावेश आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.