Browsing Category

Finance

‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची धाड पडताच तहसीलदाराने स्वतःला घेतले कोंडून, मग गॅसवर जाळल्या…

राजस्थान : राजस्थानच्या  सिरोही येथे ही धक्कादायक घटना घडली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तहसीलदाराच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर तहसीलदाराने जे काही केले त्यावर सगळेच हैराण झाले. तहसीलदाराने एसीबीचे अधिकारी पाहताच, आपल्या एका खोलीत…

बँकेतील अनेक घोटाळे आपल्या ऐकिवात; मात्र चिल्लर घोटाळ्याबद्दल तुम्ही कधी ऐकले नसेल…

अहमदनगर : बँकेतील अनेक घोटाळे आपल्या ऐकिवात मात्र तुम्ही कधी चिल्लर घोटाळ्याबद्दल ऐकले नसेल. अहमदनगरच्या नगर अर्बन बँकेत घोटाळा झाला तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा. अहमदनगरमधील अर्बन बँक वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे चर्चेत आहेत, सध्या बँकेवर…

मंत्री संदिपान भुमरे यांच्या कारखान्यावर टाच, साखर आयुक्तांकडून जप्तीचे आदेश

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदिपान भुमरे यांच्या मालकीच्या औरंगाबादेतील कारखान्यावर टाच आली आहे. साखर आयुक्तांनी कारखाना जप्त करण्याचे आदेश काढले.…

तब्बल 19 महिने 700 कामगारांना नाही पगार, कामगारांनी पंकजा मुंडेंचा कारखाना पाडला बंद

बीड : दोन-चार नव्हे तर तब्बल 19 महिने 700 कामगारांना पगारच मिळालेला नसल्याने या कामगारांनी पांगरी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना आज बंद केला असून हे कामगार संपावर गेले आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत…

‘वसंतदादा साखर कारखान्या’चे अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्याने बुडवले 12 कोटी, गुन्हा दाखल

सांगली :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आता मोठा घोटाळा समोर आला आहे. काँग्रेस नेत्यासह काही बड्या लोकांनी 12 कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यासह 16…

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांची त्यावर टीका ; अजित पवार भडकले

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडले. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की एखाद्या भागाचा, असा सवाल करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते…

नांदेडच्या शेतकऱ्याला झटका : वीज जोडणी मिळाली नाही, मात्र 34 हजारांचे पोहोचले बील

नांदेड :वाढीव वीजबिलांमुळे महावितरणची सातत्याने चर्चा होत आहे. महावितरणकडून अनेकदा चुकीची वीज बिल पाठवली गेल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. नांदेड जिल्हयातील एका शेतकऱ्याला वीज जोडणी नसतानाही महावितरणने बिल पाठवून दिल्याचा धक्कादायक प्रकार…

दरोडेखोर खिडकी तोडून बँकेत, रात्री 11:53 ला वाजला सायरन

भंडारा : परसोडी-नाग येथील 'विदर्भ कोकण ग्रामीण बँके'च्या शाखेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. लोखंडी खिडकी तोडून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. मात्र सायरनच्या आवाजामुळे केवळ संगणक मॉडेम चोरुन दरोडेखोर पसार झाले आणि दरोड्याचा प्रयत्न…

आज राज्याचा अर्थसंकल्प; ‘ही’ मोठी घोषणा होण्याची शक्यता

मुंबई : कोरोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे. राज्यासमोरील आर्थिक संकट गहिरे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज, सोमवारी २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प …