नांदेडच्या सलगरा येथे शेतकऱ्यांनी अडविला, मंत्री वडेट्टीवार यांचा ताफा

...नको पाहणी दौरा शासनाकडून आता आम्हाला आर्थिक मदतीची गरज

0

नांदेड   : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सलगरा येथे दुष्काळी परिस्थितीचा दौरा करण्यासाठी आलेल्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शेतकऱ्यांनी ताफा अडवून घेरोव घातला …पाहणी दौरे बंद करा …आधी ..ओला दुष्काळ जाहीर करा अशा घोषणा देत आंदोलन केले.

मुखेड तालुक्यातील सलगरा येथे दुष्काळी परिस्थितीचा दौरा करण्यासाठी आलेल्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शेतकऱ्यांनी ताफा अडवून घेराव घातला …पाहणी दौरे बंद करा …आधी ..ओला दुष्काळ जाहीर करा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले…  आस्मानी संकटात शेतकरी सापडला आहे. पिकांच्या नुकसानीमुळे  आर्थिक संकट पुढे येऊन ठाकले आहे. पाहणी दौरे बंद करा,  शासनाने  आम्हाला आर्थिक मदत ककरणे सद्यस्थितीत त्याची आवश्कता आहे. शेतकऱ्यांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे वातावरण तणाव पूर्ण झाले होते… मंत्री वडेट्टीवार यांनी आंदोलकांशी चर्चा करुन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि सरकारपर्यंत भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.