Browsing Category

Entertainment

ए.आर. रहमान यांच्या आईचे निधन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान यांच्या आईचं चेन्नईमध्ये निधन झाले . करीमा बेगम असे् त्यांच्या आईचे नाव होते. स्वत: ए आर रहमान यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. करीमा यांना वयानुसार प्रकृतीच्या काही तक्रारी…

‘द काश्मीर फाइल्स’च्या शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

मुंबई : मिथुन चक्रवर्ती सध्या मसूरीमध्ये दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या आगामी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. मात्र शनिवारी आऊटडोअर शूटिंग सुरु असताना मिथून चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. त्यामुळे दिग्दर्शक…

उर्मिला ट्रोलर्सवर भडकली; विकीपीडियावर मराठी आईचे नाव केले मुस्लिम आणि पतीलाही लक्ष्य

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर लक्ष्य करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात केंद्रस्थानी धर्म ठेवल्याचे दिसते.  काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश…

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन…

‘रिश्ता क्या कहलाता है’ ची अभिनेत्री दिव्या भटनागरचे आज मुंबईत निधन

मुंबई : टीव्ही मालिका 'रिश्ता क्या कहलाता है' ची अभिनेत्री दिव्या भटनागरचे आज मुंबईत निधन झाले. दिव्या मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनाव्हायरस आणि हायपरटेंशनमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. दिव्याने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या…

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार, उद्या पत्रकार परिषद

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर)  दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने…

हेमामालिनी झाल्या आजी! मुलीने दिला जुळ्यांना जन्म

मुंबई : हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहाना देओल-व्होरा हिने 26 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. आहाना आणि तिचे पती वैभव व्होरा यांनी त्यांचे नामकरण अस्ट्राईया आणि आदिया, असे केले आहे. आहानाने तिच्या व्हेरिफाईड…

चांगल्या संस्काराबरोबर चांगली संतती कमवा, नक्कीच आपले जीवन सुखकर होईल !

करमाड  : औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील कीर्तनात ह.भ.प. निवृत्ती महाराज वाडेकर म्हणाले. आजकालच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानाने प्रगती भरपूर केली; मात्र संस्कार नावाची गोष्ट लोप पावत चालली आहे.…

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली. तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्षला अटक केली आहे. भारती आणि हर्षच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा…

‘लागिरं…’मधील ‘जीजी’ अभिनेत्री कमल ठोके अनंतात विलीन

कराड : ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74 ) यांचे काल सायंकाळी बंगळूरू येथे निधन झाले. मराठी चित्रपट सृष्टीत त्या 'जीजी' म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून त्या…