Browsing Category

Education

बोर्डाकडून दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : बोर्डाकडून दहावी आणि बारावी ऑक्टोब-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार आहे, तर बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10…

औरंगाबादमध्ये मनसेकडून ‘जैन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये तोडफोड

औरंगाबाद : शहरातील शहरानूर मियाँ दर्गा परिसरात असलेल्या दि जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये गुरुवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती, असा आरोप मनसे विद्यार्थी आघाडीने…

‘नीट’ आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार

दिल्ली : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा'नीट'यूजी 2020 चा निकाल आज 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय…

बनावट क्रीडा प्रमाणपत्रप्रकरणी क्रीडा उपसंचालकासह एका अधिकाऱ्यास अटक

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सेवानिवृत्त  क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला  नागपुरात मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे.  सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना याप्रकरणी अटक करण्यात…

राज्यात ‘या’ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी…

मुंबई मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार!

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या काही…

‘नीट’ परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. नीटचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित होऊ शकतो. मात्र अजून या निकालाबाबत अधिकृत विभागाकडून कुठलीही माहिती…

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचा पूर्णपणे फज्जा उडाला. मुंबई विद्यापीठाचा कॉस्टिंग विषयाचा आज पेपर होता. मात्र, विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्नपत्रिकाच…

प्रख्यात समीक्षक डॉ. जी. एस. अमुर कालवश

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जी. एस. अमुर यांचे बेंगलोर येथे निधन झाले. विद्यापीठात १९६९ ते १९८५ दरम्यान त्यांनी…

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा येत्या 26 ऑक्टोबरपासून

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. उन्हाळी २०२० सत्राच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम व पदविका व पदव्युत्तर वर्गाच्या वेळापत्रकाचा समावेश…