जायकवाडी धरणातून 49 दिवसांत एवढा टीएमसी पाण्याचा विसर्ग
जायकवाडी धरणात सध्या 99 टक्के पाणीसाठा
औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणातून 49 दिवसांंत 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग केला, जायकवाडी धरणातून पहिल्यांदाच 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे,
यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व धरणे ओतप्रोत भरलेली आहे. काही धरणे पूर्णपणे भरल्यामुळे ओव्हर फ्लो होत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. पैठण येथील जायकवाडी धरणातून पहिल्यांदाच 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग, मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे जायकवाडी खालील धरणेही ओव्हरफ्लो, जायकवाडी धरणात सध्या 99 टक्के पाणीसाठा आहे.