‘धनत्रयोदशी’दिनी ‘कृष्णगोपाल औषधालय’ गजानन महाराज मंदिरात धनवंतरीची पूजा

धनंवतरी चे आयुर्वेदिकाचार्य डॉ सुहास खर्डीकर व देविदास दौड याच्या हस्ते पूजन

0

औरंगाबाद  : कोरोना  लढाईमध्ये सर्वात जास्त रुग्ण बरे करण्याlत आयुर्वेदिकचा  मोठा वाटा आहे . आज धनत्रयोदशी च्या दिवशी ‘कृष्णगोपाल औषधालय’ गजानन महाराज मंदिर येथे आयुर्वेदिकाचार्य डॉ सुहास खर्डीकर व देविदास दौड याच्या हस्ते धनंवतरी चे पूजन करण्यात आले.’औरंगाबादकरांच्या निरोगी आयुष्य साठी औरंगाबाद येथील हडको परिसरात कृष्णगोपाल औषधालया’चे आणखी एक दालन उघडण्यात आले.

आज ‘धनत्रयोदशी’ च्या दिनी ‘कृष्णगोपाल औषधालय’ गजानन महाराज मंदिर येथे आयुर्वेदिकाचार्य डॉ सुहास खर्डीकर व देविदास दौड याच्या हस्ते धनंवतरी चे पूजन करण्यात आले.’औरंगाबादकरांच्या निरोगी आयुष्याकरिता औरंगाबाद येथील हडको परिसरात कृष्णगोपाल औषधालया’चे आणखी एक दालन उघडण्यात आले.  असे कृष्णगोपाल औषधालयाचे राजेंद्र दौण्ड यानी सांगितले. कोरोना  लढाईमध्ये सर्वात जास्त रुग्ण बरे करण्याlत आयुर्वेदिकचा  मोठा वाटा आहे. यावेळी निरोगी देशासाठी संकल्प करण्यात आला.  आयुर्वेदिक हेच देशाच्या हितासाठी सदैव तत्पर आहे हे यावेळी दिसून आल्याचे शेखर खोले यांनी सांगितले . तसेच औरंगाबाद शहर आयुर्वेदिक शहर म्हणून  करण्याचा निर्धारही  त्यांनी व्यक्त केला . आयुर्वेदिक रिसर्च असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष किशोर भारुका , राजेंद्र दौण्ड , भालचंद्र वालुकर , अभिषेक ख्याल , प्रदीप सोमाणी ,संतोष ढोले ,राजेश सातोनकर, संदीप चव्हाण, प्रवीण पालआस्टे , सुरेंद्र आनंद गावकर , साईनाथ एरंडे पाटील , संदीप जैस्वाल ,गणेश आहेर ,अरुण कुलकर्णी ,सीमा जैन ,संगीता भरदाडे हे उपस्थित होते .

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.