Browsing Category

Crime

जालन्यात प्रेमीयुगुलाची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या, दोघांना अटक

जालना : जालना जिल्ह्यातील अंबडमधील चापडगाव शिवारात विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. भागवत हरबक आणि मारिया लालझरे यांचे मागील तीन वर्षांपासून…

बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत; जिवाच्या आकांताने घरांना कुंपण

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पुन्हा बिबट्याने आणखी एका बालकाला उचलून नेल्याने नागरिक भयभीत झाले असून चिमुकल्यांचा नाहक बळी जात आहे. पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे आठ वर्षीय बालकाला, तर मढी येथील…

बीड लोकसभा निवडणूक खर्चात कोटी रुपयांची उधळपट्टी, अजित देशमुखांची तक्रार

बीड  : बीड लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नऊ वेगवेगळ्या मुद्यांवर १६ कोटी ५३ लाख १५ हजार ७५६ रुपयांची उधळपट्टी झाल्याची तक्रार  अॅड.अजित देशमुख यांनी केल्यानंतर शासनाने या खर्चापैकी निम्मेच खर्चास मंजुरी दिल्याने शासनाचा निम्मा खर्च वाचला आहे.…

लातूरमध्ये कोरोनाग्रस्त तरुणीला भावाची मारहाण

लातूर : कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यायला आलेल्या तरुणीला तिच्या भावानेच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने मारहाण केल्याचा आरोप…

कोरोना जिहाद; आयएसआयएसचा धडकी भरवणारा प्लॅन, ‘आरएसएस’ नेते टार्गेट

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने इसिस या दहशतवादी संघटनेच्या अत्यंत थरारक कटाची माहिती उघड केली आहे. कोरोना जिहादच्या नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना टार्गेट करणे आणि त्यांना भूलीचे इंजेक्शन देऊन घातपात…

शिवसेना खासदारांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

परभणी : लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे. दोन कोटी रुपयांची सुपारी देऊन नांदेडच्या टोळीमार्फत आपल्याला संपविण्याचा कट शिजत असल्याचं त्यांनी दिलेल्या…

सणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, हाय अलर्ट

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती  आहे. ड्रोनसदृश उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याचे समजते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट…

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टींचा खून, दोन घटनांनी हादरले लोणावळा

पुणे : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांचा निर्घृण खून करण्यात आला. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली . आज सकाळी…

20 पानी सुसाइड नोट लिहून, गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद : सुमारे 20 पानी सुसाइड नोट लिहून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. साहेबराव याने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत साडीच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये…

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रस्त्गालगत  ही घटना घडली. 10 दिवसांत दुसऱ्यांदा, अशी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 10 दिवसात दोन…