प्रियंकाचा रोमँटिक हॅण्ड वॉशचा व्हिडीओ, तुम्ही पाहिलात का ?

0

मुंबाई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

बॉलीवुड सेलिब्रिटी सध्या घरात क्वालिटी टाईम देताना दिसत आहेत. बॉलिवुड स्टार प्रियांका चोपडादेखील सध्या आपल्या पती सोबत अमेरिकेत आहे. प्रियांका आणि निक जोनस दोघेही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.  या दरम्यान प्रियांकाचा  एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. जो भरपूर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियांका-निक अमेरिकेत त्यांच्या घरात आहेत. प्रियांकाने व्हाईट टॅप तर ब्लू कर्ट घातलेला आहे. यात ती डान्स करत अगदी मजेशीरपणे कोरोनो विष्णुपासुन बचावासाठी हॅण्ड कशा पध्दतीने स्वच्छ केली पाहिजे या विषयी लोकांना सांगताना दिसत आहे.  हा व्हिडीओ लोकांना पसंद पडतांना दिसत आहे. जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातलेला असताना प्रियंकाचा रोमँटिक हॅण्ड वॉशचा व्हिडीओही प्रचंड पाहिला जोतोय. तीन मिलियन पेक्षा जास्ती लोकांनी हा प्रियंकाचा रोमँटिक हॅण्ड वॉशचा व्हिडीओही पाहिला आहे. प्रियंकाने कोरोना व्हायरस पासुन बाचावासाठी सतत हॅण्ड वॉश करण्याच फॅनसना आहवान केलय या व्हिडिओतून.

https://twitter.com/i/status/1242912765234122758

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.