श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी, भाजपला सर्वाधिक जागा

0

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणूकीची आज मतमोजणी संपली. यामध्ये भाजपने 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे यांचा विजय झाला आहे . त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीला शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला.

नगरपालिकेसाठी काल 84 टक्के मतदान झाले. यात 19 हजार 852 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला. या निवडणूकीत 19 जागांसाठी 71 उमेदवार मैदानात होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.