सिडको पोलिसांनी वाहिली  २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ‘श्रद्धांजली’…!

२६/११ च्या हल्ल्याच्या घटनेला आज १२ वर्षे पूर्ण

0

औरंगाबाद : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी काही दहशतवाद्यांनी मिळून हल्ला करत गोळीबार केला होता. या घटनेचा जरी विचार केला तरीही अंगावर काटा उभा राहतो.

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी काही दहशतवाद्यांनी मिळून हल्ला करत गोळीबार केला होता. या घटनेचा जरी विचार केला तरीही अंगावर काटा उभा राहतो. आज त्या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी २६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.औरंगाबाद येथील सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी व तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.