‘मसिआ’च्या वतीने केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांचा सत्कार

मसिआच्या शिष्टमंडळाने सेवाकर आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांची घेतली सदिच्छा भेट

0

 

औरंगाबाद : मसिआच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद विभागाचे सेवाकर (जीएसटी) आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांची   8 ऑक्टोबर रोजी सदिच्छा भेट घेतली. त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मसिआच्या शिष्टमंडळाने  8 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद विभागाचे सेवाकर (जीएसटी) आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल मसिआच्या शिष्टमंडळाने त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  यावेळी शिष्टममंडळाने वस्तू व सेवाकरसंदर्भात उद्योजकांचे विविध प्रश्न, अडचणी व शंकांचे निरसन केले. अडीअडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मसिआच्या शिष्टमंडळात माजी अध्यक्ष किशोर राठी आणि कार्यकारिणी सदस्य राजेंद्र चौधरी, मनीष अग्रवाल, सुरेश खिल्लारे यांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.