अहमदनगर : बिबट्या जेरबंद, जेऊर हैबती येथील घटना
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील सरपंच संतोष म्हस्के यांच्या शेतामध्ये शिकारीसाठी लावलेल्या घटकांमध्ये पुढील पायाच्या पंजा गुतून बिबट्या आढळून आला ही सर्व माहिती अहमदनगर येथील वनपाल खात्याला कळविल्यामुळे घटनास्थळी शिंदे साहेब यांनी धाव घेतली परंतु हा बिबट्या त्याची साखळी तोडून गवा मध्ये गेल्यामुळे कोणाचेही हिम्मत नाही ना त्यामुळे याला पहाणी करण्यासाठी द्र रोहन साहित्याने पाहणी करुन वन खात्याची डॉक्टर देशमुख जुन्नर पुणे यांनी रायफलधारी इंजेक्शन मारून बेशुद्ध केले त्यामुळे बिबट्याला उचलून पिंजऱ्यामध्ये बंद केले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…