वाळूज येथील लिंक रोड चौकात बस-ट्रकचा अपघात, ३० प्रवासी बचावले

0

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगाराची बसला एका भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात बसमधील ३० प्रवासी बालंबाल बचावले. हा अपघात औरंगाबाद-नगर आणि औरंगाबाद पैठण रस्त्याला जोडणाऱ्या वाळूज परिसरातील लिंक रोड चौकात सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.