औरंगाबाद : भाजप-सेना युती म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’
औरंगाबाद : भाजप-सेनेच्या वरिष्ठांनी मुंबईत युतीची घोषणा केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांच्या पातळीवर ही युती ‘पचनी’ पडलेली नाही. युती घोषणा होईपर्यंत हे युती चे नेते एकमेकांना चटणीवर आणण्याची भाषा करीत होते. ते आता एकदम गळ्यागळे कसे काय घालणार? हा प्रश्नच आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…