न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन

0

औरंगााबाद  : रांजणगाव शे.पु. येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन (ता. 12) मंगळवारी  केले होते.

रांजणगाव शे.पु. येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन (ता. 12) मंगळवारी  केले होते.  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक नानासाहेब हरकळ, दीपाली देवकते, स्वप्नील शेळके, ज्योती जाधव, पल्लवी धोंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अप्पासाहेब मिसाळ, संगीता मुंडकर, रेणुका पांडे, अनिता दाहिजे यांनी परिश्रम घेतले..

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.