आमदार संजय शिरसाट यांच्या निधीतून शिवाजीनगर येथे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजीनगर रस्त्याचे भूमिपूजन तुळसी काका यांच्याहस्ते

0

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवाजीनगर या वॉर्डामध्ये  तूळसी काका यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी नगर येथील सेक्टर सी या ठिकाणी आमदार संजय शिरसाट यांच्या निधीमधील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
पश्चिम मतदारसंघातील शिवाजीनगर या वॉर्डामध्ये  तूळसी काका यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी नगर येथील सेक्टर सी या ठिकाणी आमदार संजय शिरसाट यांच्या निधीमधील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवाजीराव पाटील, माधवराव कदम ,सिताराम सपकाळ,के बी कोल्हे,अर्जुन मोरे, प्रमोद महाजन, पुजाराम  काळे, रमेश कुलकर्णी, अंकुश बोबडे,डवळे साहेब, जिरे,धरमे, रामदास क्षीरसागर, वी के हिरे,राम सोनवणे, मधुकर वखले,बबन घवाने, एकनाथ खटके,राजेंद्र म्हस्के, रमेश जवळकर,जयंवत बनकर,सुधाकर वायकोले, सुधाकर तुळशी, कडूबा पाटील, शिवाजी पवार,शिवाजी राठोड, व्यंकट किरोवले, माधवराव दिवेकर, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, शाखाप्रमुख गणेश दायमा, युवराज चव्हाण, सुरेश शिंदे, विष्णू हिवाळे, अमोल पाटे, भालचंद्र शिंदे, जवळकरजी, जालना माजी जि. प. अध्यक्ष तुकाराम जाधव, अविनाश पवार, शुभम काळे आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.