नगरसेवक बारवाल यांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घ्या, महापालिका आयुक्तांना खंडपीठाचा आदेश

0

औरंगाबाद : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक गजानन बारवाल महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम 10/1 नुसार कारवाई करून त्यांच्यावर अपात्र घोषित करावे असे आदेश खंडपीठाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.