राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

मुंबई : राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना याबाबतचे निवेदनदेखील देणार असल्याची घोषणा आज व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.…

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तसृंशी गडावर तृतीयपंथीयांकडून ‘छबिना उत्सव’

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त…

नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूहल्ला, बुलडाण्यात तिघांना अटक

बुलडाणा : मुंबईला खरेदीसाठी गेलेल्या तीन युवकांजवळील पैसे संपल्याने त्यांनी एका विक्रीकर अधिकाऱ्याला लक्ष्य केले होते. या युवकांनी विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरुन त्यांच्या मोबाईलसह 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले.…

भाजपच्या हातून सत्ता निसटणार, राष्ट्रवादीने फोडले आणखी 6 नगरसेवक

बीड  :  माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली. आडसकर-जगताप वादाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी 6 नगरसेवक फोडले. त्यामुळे 23 पैकी 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या…

भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

जळगाव : जळगावमध्ये भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना घडली. तसेच या कार्यकर्त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

नागपूर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट…

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, राज्यभर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करत आहे. मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या काद्यांना काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटना विरोध करत आहेत. 'एक देश, एक बाजार समिती' या संकल्पनेला…

विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

मुंबई : राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी स्वतः फोनवरुन चर्चा केली होती. दरम्यान उर्मिला यांनी शिवसेनेला होकार…

भररस्त्यात विनयभंग, तरुणीची आत्महत्या; संतप्त जमावाने तरुणास बदडले

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे येथे हा संतापजनक प्रकार घडला.तरुणांनी भररस्त्यात विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्याने कीडनाशक प्राशन  केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त…

‘महाविकास आघाडी’ तिन्ही पक्षांतील नेत्यांना निधी, …काटकसर नाही : सत्तार

रत्नागिरी : “काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही,” असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. यावरून महाविकासआघाडीत वाद निर्माण होत असतानाच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर पडदा टाकला.…