Browsing Category

Aurangabad

बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यास इम्तियाज जलील यांचा विरोध

औरंगाबाद : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याच  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन केले…

लॉकडाऊन : दुकाने, मार्केट खुले ठेवण्यास दोन तास वाढीव परवानगी

मुंबई : दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तसेच कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रांतील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत…

राज्य शासनाने लॉकडाऊनबाबत जारी निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू

औरंगाबाद  : राज्य शासनाने 1 ते 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनबाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत जे सुरू होते, त्या सर्व सेवा त्याच नियमाने सुरू राहतील आणि ज्या बाबींवर निर्बंध ठेवले होते ते 31…

औरंगाबादला आज स्वत: सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्र्यांची धडक कार्यवाही

औरंगाबाद : शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी  आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि…

बहीण-भावाच्या हत्येचे उलगडले गूढ; चुलत भाऊच वैरी

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बुधवारी एका घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथे बहीण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. ही घटना रात्री ८:३० च्या दरम्यान समोर आली. जेव्हा घरातील इतर व्यक्ती घरी परतले. घटनेची…

निर्दयीपणे बहीण-भावाचा गळा चिरून खून

औरंगाबाद : बीड बायपास भागातील अल्पाइन हॉस्पिटल परिसरात दोन मजली पाच खोल्यांचा बंगला भाड्याने घेऊन खंदाडे कुटुंब राहते. बीड बायपास रस्त्यावरील एमआयटी चौकाच्या परिसरात राहणाऱ्या बहीण-भावाची मंगळवारी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.…

…तहसीलदारांच्या भेटीने, शेतकरी सुखावला

पैठण  : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके कामानिमित्त ग्रामीण भागांतील पाचोड व आडूळ दौऱ्यावर असताना त्यांना गेवराई बार्शी गावाच्या शिवारात त्यांना शेतात नांगर चालवत असलेला शेतकरी दिसला. त्यांनी गाडी थांबवून त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याची…

हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी उपचारादरम्यान फरार

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील किलेअर्क कोविड सेंटरला उपचारासाठी त्याना हलविले होते. दोन कोरोना पॉझिटिव्ह दोन कैद्यांनी आपल्या रुमच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून काल रात्री उशिरा पळून गेले. त्या…

 वृक्ष संवर्धन फाउंडेशनचे नागरिकांना आवाहन : “वृक्ष लागवड काळाची गरज”

औरंगाबाद : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन फाउंडेशन सिडको वाळूज महानगर 1, औरंगाबाद जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने या वर्षीच्या वृक्षलागवडीला चांगल्या प्रजातीची पर्यावरण पूरक ३,५०० झाडे लोकसहभागातून लोकवर्गणीतून श्रमदानातून आणि सिडकाे प्रशासनाच्या…

हजारो वंचितांचा ‘तो योद्धा’ बनला आधार; सरकारी पाठपुरावा… गावोगावी पाठविले मजूर!

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या हजारो मजुरांना मदत करून त्यांना त्यांच्या गावी पाठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यकर्त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबाद येथे राहणारा अनिल इंगळे हा सामाजिक कार्यकर्ता…