कर्जमाफीसाठी शिवसेनेचा बँकांविरुद्ध एल्गार
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी संदर्भात बँकेला जाब विचारण्यासाठी शहराच्या भारतीय स्टेट बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना शिवसैनिकांनी घेराव घातला. यावेळी त्यांनी कर्जमुक्ती संदर्भात निवेदन दिले.