शहरातील वार्डात पाणी, रस्ते ड्रेनेजची अधिकाऱ्यांनी केली पाहणी
औरंगाबाद : शहरातील वार्डात रस्ते ड्रेनेज पाणी इत्यादी प्रश्नावर सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाली होती यावर नगरसेवकांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले यामुळे दुसर्या दिवशी अधिकाऱ्यांनी पाण्याची रस्त्याची ड्रेनेजची पाहणी केली तसेच नगरसेविका मीना गायके यांनी सर्वसाधारण सभेमध्ये आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय खडबडून जागे झाले आणि दुसऱ्या दिवशी दूषित पाण्याची मनपाने पाहणी केली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…