औरंगाबाद महापालिका निवडणूक, कांचनवाडी, नक्षत्रवाडी निवडणूक यंदा बहुरंगी होणार

प्रभाग क्रमांक 104 या भागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विमल जनार्धन कांबळे यांनी मारली होती बाजी

0

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 104 अर्थात कांचनवाडी नक्षत्रवाडी या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विमल जनार्धन कांबळे यांनी बाजी मारली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता.
महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 104 अर्थात कांचनवाडी नक्षत्रवाडी या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विमल जनार्धन कांबळे यांनी बाजी मारली होती.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरू शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचे आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.