औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेचा महानगर पालिकेने केला बट्ट्याबोळ – खासदार वंदना चव्हाण
औरंगाबाद : स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या औरंगाबाद शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देण्यात यावी, परंतु स्मार्ट सिटी योजनेचा मनपाच्या नियोजना अभावी बट्टयाबोळ करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…