महावितरणच्या १९ अभियंत्यांचे वेतन कपात, ३४ जणांना नोटीसा

0

औरंगाबाद : वीज बिलांची थकबाकी वाढत असल्याने औरंगाबाद महावितरणाने कडक कारवाई सुरु केली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत तब्बल १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वसुली मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत कामात हलगर्जीपणा करणा-या औरंगाबाद परिमंडलातील १९ अभियंत्यांचे वेतन कपात करण्यात आले असून ३४ जणांवर नोटीस बजावली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.