औरंगाबाद : घाणेगाव नागरिकांना मिळणार पाच रुपयात वीस लिटर पाणी

0

औरंगाबाद : ग्रुप ग्रामपंचायत घाणेगाव अंतर्गत घाणेगाव येथे वाटर फिल्टर बसवण्यात आले आहे. बुधवार रोजी याचे उदघाटन घाणेगाव सरपंच प्रतिभाताई कैलास गायके यांच्या हस्ते करण्यात आले . त्यामुळे येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार असून फक्त पाच रुपयात २० लिटर पाणी दिले जाणार आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.