बुधवारपासून रिंगरोडसाठी बस सुरू होणार – महापौर नंदकुमार घोडेले
औरंगाबाद : महानगरपालिकेने एमएसआरटीसीच्या सहकार्याने सुरू केलेली स्मार्ट शहर बस सेवेचा एक महत्वाचा भाग असणा-या शहराला जोडणा-या रिंगरोडवर बुधवारपासून नवीन शहर बस सुरू होत आहे. ही शहर बस रेल्वे स्टेशन, बस स्टॅंड, हर्सूल, गरवारे कंपनी, सिडको बस स्टॅंड, चिकलठाणा,महावीर चौक, रेल्वेस्टेशन या रिंगरोडवर धावणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…