औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी एस. एस. चव्हाण यांची वर्णी

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदली

0

औरंगाबाद : औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक एस.एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजच पदभार स्वीकारणार आहेत.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक एस.एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीने रिक्त झालेले पद आज ते स्वीकारतील  आणि आजच पदभार स्वीकारणार आहे. मंत्रालयातील अप्पर सचिव सीताराम कुंटे यांचे याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी पद श्रेणीत उन्नत करून पदस्थापना करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.