आज सकाळच्या अहवालानुसार १०५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह

शहरात कोरोनाबधित ६२ रुग्ण तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण

0
औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १७७३७ वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७७३७ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १२९९८ जण बरे झाले. तर आजपर्यंत ५६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१७३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शहरात ६२ रुग्ण वाढले आहेत. त्यात नाईकनगर-१, हनुमाननगर-१, बीड बायपास-१, पवननगर-१, शहानूरवाडी -२, पडेगाव -२, एकनाथनगर-१, नागसेननगर -२, सुयोग कॉलनी -१, रशीदपुरा-१, आंबेडकरनगर,सिडको -२, एन अकरा, सुभाषचंद्र बोसनगर, हडको -१, जालाननगर-१, घाटी परिसर -३, सब्जी मंडी, खोकडपुरा -१, बेगमपुरा -१, गणेश कॉलनी-६, भावसिंगपुरा-१, शिवाजीनगर-२, राधास्वामी कॉलनी, हर्सुल-३, सिंधी कॉलनी -४, बालाजीनगर-१, जय भवानीनगर-४, एन आठ,सिडको -२, आरोग्य केंद्र परिसर, एन आठ -४, म्हाडा कॉलनी-१, न्यू एस टी कॉलनी-१, पहाडी कॉर्नर-१, नक्षत्रवाडी-१, सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा -१,१ रोजाबाग, सिडको-१, शहानगर, बीड बायपास रोड -१, मयूर पार्क -२, रेवती सोसायटी इटखेडा-१, इतर-१, शिवाजीनगर-१, कैसर कॉलनी -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात ४३ रुग्ण वाढले आहेत. त्यात शिवनेरी कॉलनी, रांजणगाव-३, गणेशनगर, रांजणगाव शेणपूजी-१, बनोटी सोयगाव -१, बजाजनगर-२, मधुबन सोसायटी बजाजनगर -१, म्हाडा कॉलनी, बजाजनगर-१, सिद्धीविनायक विहार, बजाजनगर -१, महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा -१, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव -१, साईनगर, सिडको-१, भारतनगर, घाणेगाव-१, पिंप्री राजा, करमाड-३, खंडोबा मंदिर, गंगापूर-१, मार्केट यार्ड, गंगापूर-२, विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर-२, जामगाव, गंगापूर -१, देवळे गल्ली, गंगापूर-२, वैजापूर -१, मारवाडी गल्ली, गंगापूर-१, नूतन कॉलनी, गंगापूर-१, संभाजीनगर, वैजापूर-१, देशपांडे गल्ली, वैजापूर-१, टिळक रोड, वैजापूर-१, धरणग्रस्त नगर, वैजापूर-१, वंजारगाव -२, भाटीया गल्ली, वैजापूर -१, घायगाव -१, मेन रोड, खंडाळा, वैजापूर-४, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर -३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.