Browsing Category

Article

अब्रूचे धिंडवडे ! मुंबई पोलिस दलातील गँगवॉर | फडणवीसांंचा चलाख बुद्धीचातुर्यपणा…

                                           - विजय चोरमारे औरंगाबाद :   उद्योगपती मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार आढळल्याच्या घटनेनंतर उठलेल्या वादळाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला घेरले.…

..”.हेच अस्त्र आपल्यावरच उलटवत, बंधने घालण्याचा घाट आता भाजपाने घातला”

         सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर कोणत्या पक्षाने केला असेल तर तो पक्ष आहे भाजप. किंबहुना २०१४ पासून भाजप केंद्रात सत्तेत आहे तेच मुळात या सोशल मीडियाच्या बळावर, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. मात्र सोशल मीडियाचे हेच…

हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिल्पकार संगीता खिल्लारेंची उंच भरारी

                  -चंद्रकांत चाबुकस्वार औरंगाबाद- निमित्त आज महिला दिनाचे.  यामुळे कर्तबगारीने जीवनाशी लढा देऊन घडविले उद्याचे आधारस्तंभ, अशा जागतिक महिला दिनी गौरवात्मक दोन शब्द.... बाईचा जन्म म्हटले की, अनेकांना चूल आणि मूल हेच…

”याला राहुल गांधींच “ऑप्टिक्स” म्हणतात, जशी मोदींनी वाढवली दाढी वगैरे ”

औरंगाबाद :  राहुल गांधी सध्या तामिळनाडू, केरळ येथे सतत जात आहेत. निवडणुकांच्या प्रचाराच्या दृष्टीने. मागच्या काही दिवसांत बातम्या बघुन आणि त्याहीपेक्षा सोशल मीडियावर आपल्याला हे समजले आहे.  चार दिवसांपूर्वी त्यांनी एका मच्छिमारासोबत…

कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या ‘ओट्रम घाटा’चा इतिहास

औरंगाबाद :  कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या 'ओट्रम घाट' याला इतिहास आहे.  हा घाट महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा 2 नंबरचा घाट आहे. 9 किलोमीटरच्या घाटास 29 वळणे असून 4 वळणे अतिशय धोकेदायक असून बरोबर व्ही आकाराचे आहेत. घाटास लागून आजूबाजूस…

गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात, घटस्थापना मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

औरंगाबाद  : गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री असते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री वर्षात दोन वेळा येते. पहिली माघच्या महिन्यात येते आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. माघ…

सरदार बूटासिंग, लोकनेते बाळासाहेब पवार आणि महाराष्ट्रातील सत्तांतर

औरंगाबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आठवेळा लोकसभा सदस्य, केंद्रीय गृहमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री आणि क्रीडा मंत्री राहिलेले सरदार बूटासिंग यांचे नुकतेच २ जानेवारी २०२१ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे अन् माझे वडील बाळासाहेब पवार…

वडेट्टीवारांनी राज्यात आग भडकवणे करावे बंद, पुन्हा ओबीसी आरक्षणाचे करावे सर्वेक्षण – ब्रम्हा…

औरंगाबाद : घटनात्मकरित्या स्थापन झालेला एखादा आयोग बोगस कसा असू शकतो ? विजय वडेट्टीवार यांना माहीत नाही का? मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले.…

मी कधी काही न लिहिले; मात्र घडलो, रमलो साहित्यिकांच्या सहवासात

औरंगाबाद : मी साहित्यिक नाही. मी पत्नीलाही कधी  साधे पत्र लिहिले नाही. मात्र, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, ना.धों. महानोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांच्या सहवासात राहिलो आणि साहित्याशी याच अर्थाने माझा संबंध आला. ओसाड…

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचे काय होणार?

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात काही प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या, मात्र अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरशीची लढत झाली. काही ठिकाणी एका गावात दोन पॅनल तर काही गावांमध्ये पॅनलसोबतच अपक्षांनीही शड्डू ठोकला…