PHOTOS: ‘अमिताली’च्या रिसेप्शनला बॉलिवूडसह मराठी कलाकारांची मांदियाळी

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित मिताली बोरुडेसोबत लग्नगाठीत अडकला आहे. लग्न सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी लगेच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. अमित-मितालीच्या रिसेप्शनला मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. तसेच राजकिय आणि उद्योजक मंडळींचीदेखील उपस्थिती होती. या रिसेप्शन अमित ब्लॅक सूटमध्ये दिसला आणि मिताली रेड कलरच्या लेहंग्यात अगदी सुंदर दिसली.

अमित-मितालीचा लग्नसोहळा मुंबईतल्या लोअर परळ भागातील सेंट रेजिसमध्ये अगदी थाटात पार पडला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.