Browsing Category

agriculture

सुधाकर चिमणे यांच्या निधनाने ‘समर्थ’चा भक्कम आधारवड निखळला

महाकाळा (अंकुशनगर) : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकरराव शंकरराव चिमणे सर हे मागील ८ ते १० महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. बुधवार (ता.३१ मार्च)…

पंजाबमध्ये भाजप आमदाराला जमावाची बेदम मारहाण, कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेसाठी आले…

मलोट (मुक्तसर) : कृषी कायद्याचा विरोध करणारे शेतकरी आता कायदे हातात घेऊ लागले आहेत. शनिवारी शेतकऱ्यांनी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये भाजप आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेत अरुण नारंग यांचे कपडे फाटले असून,…

बळीराजाचे पैसे लाटले परस्पर, कर्ज फेडण्यासाठी तगादा, शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बँकेच्या…

सोलापूर :कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला बँक अधिकाऱ्यांकडून नडले जात असल्याचा प्रकार नुकताच सोलापुरात उघडकीस आला होता. बँक अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून मंगळवेढ्यातील शैलेश बसवेश्वर पाटील या शेतकऱ्याने 15 मार्चला आत्महत्या केली…

जालन्यात पाऊस अन् गारपिटीने कडवंची, नंदापूर, धारकल्याणमध्ये द्राक्षबागा आडव्या

जालना :  जालना तालुक्यातील कडवंची, धारकल्याण, नंदापूर, वरुड, नाव्हा शिवारात बुधवारी रात्री १० वाजेदरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीने द्राक्षबागा आडव्या झाल्या तर गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिकांची नासाडी झाली. एकीकडे काेरोनामुळे बाजार बंद…

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर झाडली गोळी

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…

शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञ झगडतोय, लालफितीच्या कारभाराशी लढा!

औरंगाबाद  : एकट्या मुंबईला ५ डॉप्लर रडार देण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जिल्ह्य़ात आणि मराठवाड्यासाठी औरंगाबादला मध्यवर्ती ठिकाणी तातडीने एक्स बँड डॉप्लर रडार त्वरित हस्तांतरित करावे, अशी मागणी भौतिक शास्त्रज्ञ व हवामान…

महाबळेश्वरला आले काश्मीरचे स्वरूप, जोरदार बर्फसृष्टी

सातारा : महाबळेश्वर आणि पाचगणी परिसराला संध्याकाळी गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले रस्त्यावरून जाणारे पर्यटक या गाराच्या ठिकाणी मनमुराद आनंद घेताना दिसत…

फुलचंद कराड यांनी इशारा देताच, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी

परळी : परळी तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचे विज तोडणीची मोहीम जोरदार हाती घेतल्याने तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती. गावगावांचा पाणीप्रश्न निर्माण झाला होता. परतु भाजपा नेते फुलचंद कराड यांनी परळीचे महावितरण कार्यालयावर धडक…