भाजपाचे धार्मिकस्थळे व मंदिरांची दारे उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण

लाक्षणिक उपोषण भाजपा औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया यांच्या नेतृृत्खावात

0

औरंगाबाद   : वाळूज महानगर  येथील  विठ्ठल -रुख्मिणी मंदिर परिसरात भाजपा  औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली  धार्मिकस्थळे व मंदिराचे दार उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

वाळूज महानगर  येथील  विठ्ठल -रुख्मिणी मंदिर परिसरात धार्मिकस्थळे व मंदिराचे दार उघडण्यासाठी भाजपा औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली  लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संयोजक मराठवाडा संयोजक, आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश संजय जोशी यांच्या नेतृत्वात हे उपाेषण करण्यात आले. या उपाेषणावेळी तालुका अध्यक्ष वसंत प्रधान , तालुका सरचिटणीस तथा पंचायत समिती सदस्य सतीश पाटील सह संभाजी चौधरी,ज्ञानेश्वर गोल्हार, महेंद्र जाधव, शैलेश खोतकर, रहिम पठाण, सुनील गोरे, हरिदास पल्हाड, हरिभाऊ बुरंगे आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.